Industrial Accident: देवरी येथील एमआयडीसीमधील सुफलाम कंपनी परिसरात असलेल्या सिमेंट विटा कारखान्यात सिमेंट-विटा बनविणाऱ्या मशीनमध्ये एका मजुराचा होरपळून मृत्यू झाला.
देवरी (जि. गोंदिया) : देवरी येथील एमआयडीसीमधील सुफलाम कंपनी परिसरात असलेल्या सिमेंट विटा कारखान्यात सिमेंट-विटा बनविणाऱ्या मशीनमध्ये एका मजुराचा होरपळून मृत्यू झाला.