

Yavatmal Accident
sakal
यवतमाळ : भरधाव दुचाकी सिमेंटच्या बॅरिकेटवर आदळल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला. ही घटना शहरातील नागपूर-तुळजापूर मार्गावरील हॉटेल अनमोल परिसरात रविवार ८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.