Child Dies After Taking Cough Syrup in Yavatmal: यवतमाळमध्ये सर्दी-खोकल्याचे औषध घेतल्यानंतर सहा वर्षीय बालकाचा मृत्यू; अन्न व औषध प्रशासनाकडून तपास सुरू, औषध नमुने प्रयोगशाळेत.
यवतमाळ : कफ सिरपमुळे वीसपेक्षा अधिक बालकांच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच यवतमाळमध्ये सर्दी, खोकल्याचे औषध दिल्यानंतर एका सहा वर्षीय बालकाचा मंगळवारी (ता. सात) मृत्यू झाला.