जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त; राजकीय वर्तुळात खळबळ; जिल्हा उपनिबंधक पाहणार कारभार

Yavatmal District Bank Board Dismissed : मुदत संपूनही निवडणुका न झाल्याने प्रलंबित स्थिती निर्माण झाली होती. त्यावर शिक्कामोर्तब करीत शासनाने थेट हस्तक्षेप केला आहे.
Yavatmal District Bank Board Dismissed

Yavatmal District Bank Board Dismissed

esakal

Updated on

यवतमाळ : अनपेक्षितपणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ शासनाने बरखास्त केले. बँकेवर तातडीने प्रशासक नेमण्यात आले आहे. शासनाच्या या धडक निर्णयामुळे सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुदत संपूनही निवडणुका न झाल्याने प्रलंबित स्थिती निर्माण झाली होती. त्यावर शिक्कामोर्तब करीत शासनाने थेट हस्तक्षेप केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com