यवतमाळ जिल्हा बँक बरखास्तीनंतर राजकारण तापले! ‘सत्तेतच डाव-प्रतिडाव’; निवडणुकीआधीच आरोपांची सरबती

Yavatmal Bank Board Dismissed Sparks Political Storm : निवडणुकीचे बिगूल अधिकृतपणे वाजण्याआधीच सत्ताधारी पक्षातच संशय, आरोप आणि अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे.
Yavatmal Bank Board Dismissed Sparks Political Storm

Yavatmal Bank Board Dismissed Sparks Political Storm

esakal

Updated on

चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्याच्या अर्थकारणाची जीवनवाहिनी मानल्या जाणार्‍या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची अचानक बरखास्ती होताच राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. निवडणुकीचे बिगूल अधिकृतपणे वाजण्याआधीच सत्ताधारी पक्षातच संशय, आरोप आणि अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. ‘बँकेवर ताबा मिळवण्यासाठीच हा डाव’ असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com