Yavatmal News: शेतकर्!यांना थकबाकी वसुलीचा ‘शॉक’; महावितरण करणार कारवाई; ९५ कोटी रुपयांची वीजबिल थकले

Eligibility of Free Electricity Schem: यवतमाळमध्ये शेतकर्‍यांच्या कृषीपंपांची वीजबिल थकबाकी ९५ कोटी; महावितरण मार March मध्ये वसुली मोहिम राबवणार; शेतकर्‍यांना आवाहन.
Yavatmal News

Yavatmal News

esakal

Updated on

यवतमाळ: जिल्ह्यातील ७.५ एचपी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या कृषीपंपधारक एक हजार ९७८ शेतकर्!यांकडे तब्बल ९५ कोटी ६२ लाखांची वीजबिल थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून मार्च महिन्यात मोहिम राबविण्यात येत असून, कर्मचारी घरोघरी जाऊन वीजबिल वसुली करीत आहे. आता थकबाकीदार शेतकर्!यांना वसुलीचा ‘शॉक‘ बसणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com