सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Gas Cylinder Black Market Busted In Yavatmal : या कारवाईत विविध कंपन्यांचे ४० गॅस सिलेंडर व २३ रेग्युलेटर असा अंदाजे २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Gas Cylinder Black Market Busted In Yavatmal

Gas Cylinder Black Market Busted In Yavatmal

esakal

Updated on

यवतमाळ : पुसद शहरातील नूर कॉलनी परिसरात अवैध गॅस सिलेंडर साठवणूक करून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला. या कारवाईत विविध कंपन्यांचे ४० गॅस सिलेंडर व २३ रेग्युलेटर असा अंदाजे २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com