Yavatmal: सात मतदान केंद्रावर विधान परिषदेसाठी मतदान ;12 जूनला कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण; यवतमाळ, पुसदसह सात ठिकाणी मतदानाची व्यवस्था

Seven Voting Centers Finalized for MLC Election: यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात सात मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
Yavatmal

Yavatmal

esakal

Updated on

यवतमाळ: यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या मतदानासाठी जिल्ह्यात सात मतदान केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहेत. यवतमाळ, वणी, केळापूर (पांढरकवडा), राळेगाव, दारव्हा, पुसद आणि उमरखेड येथील तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com