Yavatmal Crime: भरदिवसा तरुणाचा खून; किरकोळ वाद कारणीभूत, नेर शहरात खळबळ

Yavatmal News: नेर (जि. यवतमाळ) येथे किरकोळ वादातून ३७ वर्षीय तरुणाचा भरदिवसा निर्घृण खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. धारदार शस्त्राने वार करून ही घटना घडवण्यात आली असून पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केली आहे.
Yavatmal Crime

Yavatmal Crime

sakal

Updated on

नेर (जि. यवतमाळ) : किरकोळ कारणावरून झालेल्या वादात गावातीलच काही मुलांनी पान सेंटरचे संचालक शाहेबाज खान तसदीक खान पठाण (वय ३७) यांचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. सलग पाच ते सहा वार केल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com