Yavatmal News: पोलिस अधीक्षकांची सायकल वारी;जिल्हावासीयांना दिला इंधन बचतीचा संदेश

Police Superintendent Leads: यवतमाळ पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्वतः सायकल चालवीत कामाला सुरवात केली. नागरिकांना इंधन बचतीचा संदेश दिला, देशातील ऊर्जा संकटाचा आढावा घेतला.
Yavatmal News

Yavatmal News

esakal

Updated on

यवतमाळ: जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी गुरुवारी (ता. १४) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास स्वतः सायकल चालवीत एलआयसी चौकातील पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरवात केली. यातून इंधन बचतीचा संदेश त्यांनी जिल्हावासीयांना दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com