Yavatmal: अखेर पराते अकॅडमीच्या शिक्षकावर गुन्हा दाखल; मुलाचे मृत्यू प्रकरण; दोरी बांधून पोहण्यास दिली होती परवानगी

Teacher Booked After Student Drowns in Pond; यवतमाळमधील बहीरम टेकडी परिसरातील डोहात १५ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी पराते अकॅडमीच्या शिक्षकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Yavatmal

Yavatmal

esakal

Updated on

यवतमाळ: शहरालगतच्या बहीरम टेकडीजवळील डोहात बुडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पराते अकॅडमीच्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर रमेश पराते (वय 29, रा. राधाकृष्ण नगर, वडगाव रोड, यवतमाळ), असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com