Yavatmal Crime News
esakal
Yavatmal Crime News : यवतमाळमधून एक धक्कादायक आणि शिक्षक-विद्यार्थिनीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आलीये. खासगी शिकवणीच्या नावाखाली एका शिक्षकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली.