Couple Attacked Over Witchcraft Suspicion
esakal
जादूटोण्याच्या संशयातून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राळेगाव पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. यवतमाळमध्ये ही घटना घडली आहे.