
यवतमाळ : शहरातील आझाद मैदानात असलेल्या व्यावसायिकांची दुकाने हटविण्यात आली. रोजगारासाठी हातगाडीवर दुकाने लाऊ दिली जाईल, असे आश्वासनही दिले होते. मात्र, यानंतरही काहीही झाले नसल्याने महिलांनी न्यायासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने लिहिलेले पत्र पाठविले आहे.