Forest Department: येलदरी स्मृतीवनाची गेली रया! कोट्यवधींचा प्रकल्प धुळीस; वनविभागाचे दुर्लक्ष

Ambitious Smrutivan Project Turns Abandoned: येलदरी जंगलातील स्मृतीवन वनविभागाच्या दुर्लक्षामुळे अवघ्या सहा वर्षांत ओसाड झाले आहे. कोट्यवधींचा खर्च करून उभारलेला हा प्रकल्प अपयशाचे प्रतीक ठरत आहे.
Forest Department

Forest Department

sakal

Updated on

पुसद (जि. यवतमाळ) : वनविभागाच्या पुढाकारातून येलदरी जंगल परिसरात साकारलेले ‘स्मृतीवन’ वनविभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ओसाड झाले. अवघ्या सहा वर्षांतच कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प निसर्गप्रेमींसाठी निराशेचे प्रतीक ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com