Gadchiroli: लष्करात ट्रेनिंगनंतर पहिल्या ड्युटीवर जाण्याआधीच काळाचा घाला; पहाटे धावायला गेल्यावर टेम्पोची धडकेत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Young Army Recruit Injured in Road Accident: लष्करात नियुक्ती मिळालेल्या 20 वर्षीय तरुणाला सैन्य कर्तव्य वर रुजू होण्यापूर्वीच भीषण रस्ते अपघात झाला.
Gadchiroli

Gadchiroli

esakal

Updated on

गडहिंग्लज: सहा महिन्यांपूर्वी तो सैन्य दलात भरती झाला. ट्रेनिंग संपल्यानंतर त्याला काही दिवसांची सुटी मिळाली. ती संपल्यानंतर आसाममध्ये तो प्रत्यक्ष कर्तव्यावर हजर होणार होता. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास धावण्याचा सराव करताना एका टेम्पोने धडक देऊन त्याला काही अंतर फरफटत नेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com