Solar Stove: शेतकरी पुत्राचा नवा प्रयोग, विकसित केली साैर ऊर्जेवरील शेगडी; गॅस सिलिंडरची हाेणार बचत
Yogesh Lichde: गॅस दरवाढीच्या दरवाढीने ग्रामीण कुटुंबीय हाेरपळत असताना त्यावर मात करायची म्हणून कासारखेडा येथील शेतकरी पुत्राने कल्पकतेच्या जोरावर साैर उर्जेवरील धूरविरहित शेगडी विकसित केली आहे.
वर्धा : गॅस दरवाढीच्या दरवाढीने ग्रामीण कुटुंबीय हाेरपळत असताना त्यावर मात करायची म्हणून कासारखेडा येथील शेतकरी पुत्राने कल्पकतेच्या जोरावर साैर उर्जेवरील धूरविरहित शेगडी विकसित केली आहे.