Gondia News: दारूच्या नशेत विहिरीत अंघोळीसाठी उतरलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. २५) सकाळी साडेसहाच्या सुमारास नानव्हा (ता. सालेकसा) येथे घडली.
गोंदिया : दारूच्या नशेत विहिरीत अंघोळीसाठी उतरलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. २५) सकाळी साडेसहाच्या सुमारास नानव्हा (ता. सालेकसा) येथे घडली.