
Wardha Liver Transplant
sakal
Liver Donation Maharashtra : हिंगणघाट येथील करण गजानन ठाकरे या तरुणाचे वैद्यकीय कारणास्तव यकृत निकामी झाले होते. गत दोन वर्षांपासून तो या आजाराशी झुंज देत होता. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय डॉक्टरांनी सांगितल्याने उपचारासाठी लागणारा ३० लाख रुपये खर्च करणे शक्य नव्हते.