Motorcycle Accident : कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार जवळ दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

Accident News : कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार जवळ झालेल्या दुचाकी अपघातात ३० वर्षीय सचिन कैलास चव्हाण यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी बाहेर नेत असताना त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Motorcycle Accident
Motorcycle Accident sakal
Updated on

कारंजा : दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३० वर्षीय युवकाला उपचारासाठी नेत असताना मार्गात त्याचा मृत्यू झाल्याची घटना २८ मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार गावाजवळ घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com