Buldhana Crime: बुलडाण्यात भरदिवसा युवकाचा निर्घृण खून; जुन्या वादातून चिखली रस्त्यावर चाकूने सपासप वार करून संपवल
Crime News:बुलडाणा शहरातील चिखली रस्त्यावर १९ वर्षीय युवकाची काही जणांनी चाकूने वार करून हत्या केली. जुन्या वादातून झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.