Nagpur News: चतुर्थश्रेणी भरती बंदचा जिल्हा परिषदांना फटका; शिपाई पदे रिक्त, सेस फंडावर वाढणार आर्थिक भार

चतुर्थश्रेणी भरती बंदमुळे जिल्हा परिषदांतील शिपाई पदे रिक्त, बाह्ययंत्रणेद्वारे भरतीचा खर्च सेस फंडावर; ग्रामीण विकासकामांवर गडद सावली
Zilla Parishad Peon Vacancies Increase as Class Four Recruitment Remains Closed and Outsourcing Could Hit Development Works

Zilla Parishad Peon Vacancies Increase as Class Four Recruitment Remains Closed and Outsourcing Could Hit Development Works

sakal

Updated on

नागपूर: चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती बंद झाल्याने जिल्हा परिषदांमधील शिपाई पदे रिक्त होत आहेत. बाह्ययंत्रणेद्वारे भरती केल्यास मर्यादित उत्पन्न असलेल्या जिल्हा परिषदांच्या सेस फंडावर अतिरिक्त भार पडून विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. शासनाच्या निर्णयानुसार चतुर्थश्रेणी संवर्गातील पदांची नियमित भरती सध्या बंद आहे. केवळ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना परवानगी आहे. रिक्त पदे कंत्राटी अथवा बाह्ययंत्रणेद्वारे भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Karmala ZP School
Satara Zilla Parishad Teacher Rajia Mulani Achieves Success By Managing Family Duties Classes And Exam Preparation
Sangli bank recruitment 79 peon posts
Jadhav Guruji Transfer Sparks Protest In Malwadi Parents Threaten To Withdraw 77 Students From Zilla Parishad School
Marathi News Esakal
www.esakal.com