ZP school teacher assault
esakal
ZP School Teacher Brutally Beats Student : गणित न आल्याने चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधील पिंपळगाव राजा गावातील जिल्हा परिषदच्या शाळेत हा प्रकार घडला आहे. या मारहाणीत विद्यार्थी जमखी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी शिक्षकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता पालकांकडून करण्यात आली आहे.