Abdul Sattar vs Sanjay Shirsat: मराठवाड्यात शिंदेंच्या शिवसेनेत फूट, ठाकरे डाव टाकणार?

Chhatrapati Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार विरुद्ध संजय शिरसाट यांच्यात वाद वाढला आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत फूट पडतेय, असं चित्र आहे. त्यामुळे शिंदेंचं टेन्शन वाढताना दिसतंय. त्यात ठाकरे डाव टाकणार का? हे पाहावं लागेल.

The political feud between Abdul Sattar and Sanjay Shirsat intensifies in Chhatrapati Sambhajinagar, raising concerns for Eknath Shinde. महायुतीनं विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलं असलं तरी, मराठवाड्यातील छ. संभाजीनगरमध्ये मात्र शिंदेंच्या शिवसेनेत फूट पडतेय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिंदेंचं टेन्शन वाढताना दिसतंय. त्यात ठाकरे डाव टाकणार का? हे पाहावं लागेल. तरी, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं चाललंय काय? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com