दिल्लीत सहकाऱ्यांना बेड्या पडताच 'प्लान बी'; अभिजीत दीपके इनोव्हा कारने तडक पोहोचले शेतात

दिल्लीत सीजेपी (CJP) च्या प्रमुख सहकाऱ्यांना अटक व पोलीस कोठडीत पाठवण्यात आल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वातावरणात प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. या पोलीस कारवाईची कुणकुण लागताच आणि सुरक्षा यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी CJP चे अध्यक्ष अभिजीत दीपके हे स्वतःच्या इनोव्हा कारने तडक हिंगोलीतील शेतात पोहोचले. शेतातील गुप्त ठिकाणावरूनच त्यांनी मोबाईल आणि गोपनीय संपर्क साधनांद्वारे आपल्या संपूर्ण टीमशी थेट संवाद साधला आणि दिल्लीतील आंदोलनाची पुढील रणनीती आखत महत्त्वाच्या सूचना दिल्या. पोलीस यंत्रणा मागावर असतानाही दीपके यांनी अत्यंत चलाखीने शेतामधूनच आपली संघटित मोहीम सुरू ठेवली. या अनपेक्षित आणि नाट्यमय घडामोडीचा संपूर्ण घटनाक्रम काय होता आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काय आदेश दिले, याचा सविस्तर आणि थरारक आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com