व्हिडिओ | Videos
Aditya Thackeray यांनी डिवचलं, संतापलेल्या Deepak Kesarkar यांनी फोडला बॉम्ब | Shivsena Crisis | Sakal News
Deepak Kesarkar On Thackeray Family: विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांसोबत आंदोलन करताना आदित्य ठाकरेंकडून झालेल्या आरोपांमुळे दीपक केसरकर संतप्त; प्रतिक्रिया देताना ठाकरे कुटुंबावर केले धक्कादायक आणि खळबळजनक आरोप!