एक तरूण मुंबईतील चारकोप इथल्या एअरटेलच्या गॅलरीत गेला असताना तेथील एका महिला कर्मचाऱ्यानं मराठी बोलण्यास नकार दिला. मराठी बोलता येणं का गरजेचं आहे? असं कुठं लिहिलंय का? अशा उद्धटपणे एका महिला कर्मचाऱ्यानं मराठी तरुणाला इथं वागणूक दिली. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला असून. मनसेनं आपल्या स्टाईलनं दणका दिल्यानंतर महिलेनं मराठीतच माफी मागितली...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.