Ajit Pawar दौरा निमित्त, Dhananjay Munde-Prakash Solanke मधला वाद चव्हाट्यावर | Beed News | Sakal K1

Beed News: बीड दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंडे पिता-पुत्रांचा राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रवेश; बॅनरवरून धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके यांच्या अनुपस्थितीमुळे अंतर्गत गटबाजीची चर्चा जोरात..

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वळवणी येथील राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला. मात्र, या कार्यक्रमाच्या बॅनरवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो गायब होता. त्याचप्रमाणे, अमर नाईकवाडे यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवर प्रकाश सोळंके यांचा फोटो नव्हता. या बॅनरबाजीमुळे अजित पवार गटा अंतर्गत गटबाजी आणि नाराजीचा सूर उघड झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात पुन्हा हालचालींना वेग आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com