Ajit Pawar नी Dhananjay Munde ना पर्याय शोधला? | Babri Munde | Beed Politics | Sakal K1

Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर; युवा नेते बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश ठरतोय चर्चेचा विषय, राजकीय पटलावर गुंतागुंतीचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता..

Babri Munde: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसांच्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या त्यांच्या दौऱ्याचं विशेष आकर्षण म्हणजे युवा नेते बाबरी मुंडे आणि त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. हा प्रवेश इतर राजकीय प्रवेशांएवढा साधा-सरळ नाही. अनेक धागेदोरे आहेत जे समजून घेणं आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com