Beed News: Ajit Pawar, Bajrang Sonawane यांचा एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास | Sakal Media

Beed दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला सर्व पक्षांचे आमदार आणि शरद पवार गटाचे राष्ट्रवादी खासदार उपस्थित, कार्यक्रमानंतर पुण्याकडे हेलिकॉप्टरमधून जाताना अजित पवारांसोबत खासदार बजरंग सोनवणेही एकत्र..

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमांना सर्वच पक्षांचे आमदार उपस्थित होते. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदारही या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसून आले. सर्व विकासकामांचे कार्यक्रम पार पडल्यानंतर अजित पवार हे बीडमधून पुण्याकडे रवाना झाले. कारण पुण्याकडे जाताना हेलिकॉप्टरमध्ये अजित पवार यांच्यासोबत शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे हेही एकत्र दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com