व्हिडिओ | Videos
Jayant Patil Resignation: जयंत पाटलांचे राजीनाम्याचे संकेत, अजित पवार काय म्हणाले?
त्यांनी त्यांचं मत मांडावं. हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना योग्य वाटेल, ते बोलू शकतात. त्यांच्या संघटनेचा अंतर्गत प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर दिली.