अजितदादांनी विमानातूनच शेवटचा फोन कुणाला केला? | Ajit Pawar Passed Away | Baramati | Sakal News

Ajit Pawar Passed Away: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार विमान अपघातात निधन, मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या खासगी विमानाचा लँडिंगदरम्यान धावपट्टीजवळ कोसळले; अपघातात अजित पवारांसह विमानातील ५ जणांचा मृत्यू, सुरक्षारक्षकांनी धावपळीतही मदत करण्याचा प्रयत्न केला..

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार अनंतात विलीन झाले. विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर बारामतीसह संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या खासगी विमानाचा बारामती विमानतळाजवळ लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह विमानातील ५ जणांना प्राण गमवावे लागले. अपघाताच्या वेळी अजित पवार यांचे दीर्घकाळीन अंगरक्षक (एसपीयू) महेश बोबडे आणि इम्तियाज मोमिन हे बारामती विमानतळ परिसरात उपस्थित होते. अजित पवार यांनी लँडिंगपूर्वीच फोनवरून सुरक्षारक्षकांना संपर्क करून "विमान लँड होत आहे, तुम्ही आला आहात ना?" असा प्रश्न विचारला अन् त्यानंतर काही क्षणांतच विमान धावपट्टीजवळच्या शेतात कोसळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
First full size statue of Ajit Pawar in Baramati
Deputy Chief Minister Sunetra Pawar, MP Parth Pawar and Jay Pawar paid floral tributes at Ajitdada Pawar's memorial sites.
Grand memorial for Ajit Pawar in Baramati city
Marathi News Esakal
www.esakal.com