जय पवारांची VSR कंपनीच्या मालकांवर कारवाईची पोस्ट | Jay Pawar on Ajit Pawar Death

VSR कंपनीच्या मालकाची चौकशी करा, गुन्हा नोंदवा आणि अटकेची कारवाई करा, जय पवारांची आग्रही मागणी

अजित पवारांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. पण त्यांचं अपघातग्रस्त विमान ज्या कंपनीचं होतं त्या VSR कंपनीच्या पायलटचा कॉकपिटमध्ये झोपलेला व्हिडिओ शेअर केला आहे. याचवेळी त्यांनी VSR कंपनीच्या मालकाची चौकशी करा, गुन्हा नोंदवा आणि अटकेची कारवाई करा, अशी आग्रही मागणी जय पवारांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com