Ajit Pawar गटाचे आमदार चेतन तुपे शरद पवारांसोबत एकाच स्टेजवर, चर्चांना उधाण

गेल्या 2 दिवसात अजित पवारांच्या 2 आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना मोठा धक्का बसू शकतो असं बोललं जात आहे. कारण गेल्या 2 दिवसात अजित पवारांच्या 2 आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली. बाबाजानी दुर्रानी यांनी नुकतंच घड्याळ काढून तुतारी हातात घेतली होती. त्यानंतर आता पुण्यातीत हडपसरचे अजितदादांचे आमदार चेतन तुपेही शरद पवार गटाच्या कार्यक्रमाच्या स्टेजवर पोहोचले. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Back-to-back raids by Pune Rural Police Headquarters on illegal gambling, country liquor dens and illegal sand transportation have sparked widespread discussion in Uruli Kanchan, with demands for an inquiry into local policing.
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Marathi News Esakal
www.esakal.com