याला म्हणतात राजकारण, Ajit Pawar काहीच न करता फायद्यात | Pune News | Sakal News

Pune News: भाजपकडून तिकीट नाकारलेल्यांची राष्ट्रवादीकडे धाव; जिजाई बंगल्यावर अजित पवारांकडून दणादण पक्षप्रवेश, नव्या उमेदवारांना थेट एबी फॉर्म..

राजकारणात संधी साधणारा टिकतो, याच उक्तीप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. भाजपकडून तिकीट न मिळालेल्या अनेक इच्छुकांनी दुसरा पर्याय म्हणून दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. जिजाई बंगल्यावर येणाऱ्या प्रत्येकाला पक्षप्रवेश देत अजित पवारांनी उमेदवारीची कमतरता भरून काढली असून, नव्याने आलेल्यांना थेट एबी फॉर्म देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Sunil Tatkare Reacts to Political Strategy Buzz
First full size statue of Ajit Pawar in Baramati
Ajit Pawar
Sunetra Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com