व्हिडिओ | Videos
Dipak Mankar Case: दीपक मानकर अडचणीत, 'त्या' प्रकरणाशी संबंध काय ?
राष्ट्रवादी अजित पवार गटातील पुणे शहराचे माजी अध्यक्ष दीपक मानकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सेक्स रॅकेट आणि आर्थिक व्यवहार प्रकरणी त्यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. तसेच शंतनू कुकडे यांच्यासोबत १.७० लाखांचे व्यवहार नक्की कशासंदर्भात करण्यात आले आहेत. याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.