Ajit Pawar: Satara Government Guest House मध्ये पोहचताच अधिकाऱ्यांना सुनावलं | Sakal News

Ajit Pawar Satara Visit: साताऱ्याच्या नवीन शासकीय विश्रामगृहात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अचानक दौरा; पार्किंगमधील तुटलेल्या फरशांची पाहणी करून PWD अधिकाऱ्यांना तात्काळ बदलण्याचे आदेश, अचानक भेटीमुळे प्रशासनात गोंधळ उडाला..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्याच्या नवीन शासकीय विश्रामगृहाला अचानक भेट दिली. दौऱ्यादरम्यान त्यांनी पार्किंगमधील तुटलेल्या फरशांची तपासणी केली आणि PWD अधिकाऱ्यांना चौकशी करून तात्काळ बदल करण्याचे आदेश दिले. अजित पवारांच्या अचानक भेटीमुळे प्रशासनात जोरदार गोंधळ उडाला आणि तातडीने फरशा बदलण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com