Ajit Pawar: Kaka Kutwal यांच्यावर बोलताना अजित पवारांची मिश्कील टीका | Sharad Pawar

Ajit Pawar On Sharad Pawar: 'काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय चालत नाही' एका सभेत काका कुतवळ यांना बोलताना अजित पवारांचा मिश्कील अंदाज

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज बारामती तालुक्यातील बोरकरवाडी येथे पाण्याचे पूजन करण्यासाठी दाखल झाले. जनाई योजनेअंतर्गत बंद पाईपलाइनद्वारे बोरकरवाडी तलावात पाणी सोडण्यात आले असून, या पाण्याचे पूजन अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, शरद पवारांसह अनेकांनी त्यांच्या कार्यकाळात विकासासाठी प्रयत्न केले आहे. पुढे ते म्हणाले, मी एका रस्त्याबाबत सांगितले आहे, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. बीडीओ, तहसीलदार, पीआय यांना मी सूचना दिल्या आहेत. काकालाही म्हटले आहे की लोकांना विश्वासात घ्या, कारण लोकांचा विश्वास घेतल्याशिवाय पुढे काही होत नाही. अजित पवारांच्या या सहज आणि दिलखुलास वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पसरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com