Tukaram Munde news: मुंढेंचा दणका, अकोल्यात गुटख्याचा कारखाना उद्धवस्त..50 लाखांचा माल जप्त..

अकोल्यातील एमआयडीसी परिसरात प्रतिबंधित गुटखा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५० लाख रुपयांचा तयार गुटखा, पान मसाला, कच्चा माल आणि उत्पादनासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले.

अकोल्यातील एमआयडीसी परिसरात प्रतिबंधित गुटखा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५० लाख रुपयांचा तयार गुटखा, पान मसाला, कच्चा माल आणि उत्पादनासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी कारखाना संचालक गौरव शर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याच्यावर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमकी कारवाई कशी झाली? काय-काय जप्त करण्यात आलं? पाहा हा संपूर्ण रिपोर्ट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com