आश्रमशाळेत ‘भूतबाधे’ची अफवा! 300 विद्यार्थिनी घरी, प्रकरण काय?| Amravati Ashram School

Amravati Adivasi School: मेळघाटातील आदिवासी आश्रमशाळेत अचानक हसणे-रडणे, घुंगरूंचे आवाज यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण; अफवेने 300 हून अधिक मुली वसतिगृह सोडून गावाकडे

Amravati Ashram School: अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या धारणी तालुक्यातील डोमा येथील आदिवासी आश्रमशाळेत ‘भूतबाधे’ची अफवा पसरल्याने खळबळ उडाली आहे. काही विद्यार्थिनी अचानक हसायला आणि रडायला लागल्यानंतर तसेच घुंगरूचे आवाज ऐकू येत असल्याच्या चर्चेनंतर विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अफवा पसरल्यानंतर 300 हून अधिक विद्यार्थिनी वसतिगृह सोडून आपल्या गावी गेल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com