Anjali Damania Chhagan Bhujbal शपथविधीवरुन Devendra Fadnavis वर संतापल्या..| Dhananjay Munde

Anjali Damania's anger over Chhagan Bhujbal's Oath ceremony: 'भ्रष्टाचाराने महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला' म्हणत छगन भुजबळांच्या शपथविधीवर अंजली दमानियांचा संताप..

महाराष्ट्राचं राजकारण भ्रष्टाचारामुळे रसातळाला गेलं आहे, अशी तीव्र टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. एक मंत्री गेला, त्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री डोक्यावर थोपवला जातोय, ही अतिशय दुःखद गोष्ट आहे, असे दमानिया यांनी म्हटले. धनंजय मुंडेंविरोधात लढून त्यांचं मंत्रिपद भुजबळांना गेले. अडीच वर्ष तुरुंगात जाऊन आलेल्या व्यक्तीला मंत्रिपद दिलं जात असेल, तर काय बोलायचं? त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या एका फोटोचा उल्लेख करत, त्या फोटोमध्ये नारायण राणे, अजित पवार, तटकरे, प्रफुल पटेल हे सगळे बाजूला बसलेले होते. हा फोटो महाराष्ट्राच्या राजकारणाचं खरं चित्र आहे, असे म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com