Eknath Khadse News: Shirpur कोर्टाकडून Anjali Damania यांच्याविरुद्ध वॉरंट जारी | Sakal News

Anjali Damania Warrant: आमदार एकनाथ खडसे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात शिरपूर न्यायालयाकडून वॉरंट जारी..

Eknath Khadse: शिरपूर न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. २०१६ साली भाजप आमदार एकनाथ खडसे यांच्यावर त्यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. या आरोपांमुळे खडसे आणि पक्षाची प्रतिमा मलीन झाली, असा दावा करण्यात आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com