Pune News: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! Bhide bridge वाहतुकीसाठी बंद | Video

Pune Bhide bridge: पुण्यातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी पुढील दीड महिने बंद राहणार; पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनच्या बाजूला असलेल्या पादचारी पुलाचे काम सुरू असल्यामुळे पुढील दीड महिने भिडे पूल पूर्णपणे बंद..

पुण्यातील बाबा भिडे पूल पुढील दीड महिना वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनशेजारील पादचारी पुलाच्या कामामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पूल बंद करण्यात आल्याने नागरिकांची मात्र मोठी गैरसोय होताना दिसते आहे. भिडे पूल हा नारायण पेठ, सदाशिव पेठ आणि उपनगरांमधून शहरात येणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा दुवा आहे. दररोज हजारो वाहनांची ये-जा याच पुलावरून होते. त्यामुळे पूल बंद केल्यानंतर पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी वाहतूक शाखेपुढे उभी ठाकली आहे. पूल बंदीमुळे या भागातील रहदारीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Why did Sambhaji Bhide support Sainik Takli MIDC?
solapur-pune highway
Pune Flood Alert Khadakwasla Dam Release Closes Riverbed Road Fire Brigade Rescues Trapped Youth
Phased Traffic Implementation Schedule
Marathi News Esakal
www.esakal.com