अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांनी फडणवीस सरकारला निशाण्यावर घेऊन यंदा अनोखी धुळवड साजरी केली आहे. अमरावतीच्या कुरळपुर्णा येथे रस्ते रंगवत बच्चू कडूंनी राज्य सरकारकडे अनेक मागण्या केल्या. यावेळी शेतकऱ्याची कर्जमाफी तसेच शेतीमालाला भावही दिला नसल्यामुळे शेतकऱ्याच्या दुहेरी हत्याकांडाचं काम सरकारनी केलं असल्याचे आरोप बच्चू कडूंनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.