व्हिडिओ | Videos
Banjrang Sonawane यांच्या समर्थकांचं 'बंदूक फोटोशूट', चार जणांवर गुन्हा दाखल..! बघा फोटो.. | Sakal News
Banjrang Sonawane News: हॉटेलमध्ये बंदुकीसह फोटोसेशन करत व्हॉट्सअॅप स्टेटसवर मिरवणं खासदार बजरंग सोनवणे यांच्या समर्थकांना पडलं महागात; केज पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून घेतली तत्काळ कारवाई..