Beed News: मतदार वैतागले, उमेदवार संतापले काय घडलं? Nagar Parishad Election | Sakal Media

'Beed शहरातील यशवंतराव नाट्यगृहातील बूथ क्रमांक 6 प्रभाग 15 मधील ईव्हीएम 45 मिनिटे बंद; मशीन बदलूनही समस्या कायम, मतदार नाराज, लाईट गेल्यावर सीसीटीव्हीही बंद'

Nagar Parishad Election: बीड शहरातील यशवंतराव नाट्यगृहातील बूथ क्रमांक 6, प्रभाग 15 येथे मतदानादरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाला. ईव्हीएम मशीनमध्ये वारंवार एरर येत असल्याने ते सुमारे 45 मिनिटे बंद पडले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सकाळपासूनच दोन ते तीन मशीन बदलण्यात आली असून तरीही तांत्रिक अडचणी सुरूच आहेत. यामुळे मतदान प्रक्रिया वारंवार थांबत असल्याने मतदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. याशिवाय लाईट गेल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरेही बंद पडत असल्याची तक्रार मतदारांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com