बीडमध्ये नुकत्याच घडलेल्या मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर संशयाची सुई वळली असून, ते सध्या अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विशेष लक्ष केंद्रित केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंडे आता सगळ्यांचाच हिशोब चुकता करणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बघा काय म्हणाले ते..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.