Beed News: Dhananjay Munde यांनी वचपा काढला, Sandip Kshirsagar यांना खिंडीतच गाठलं | sakal news

बीड जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच क्लासमधील शिक्षकाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण जरी देशभर गाजलेल्या देशमुख प्रकरणाहून वेगळं असलं, तरी दोन्ही प्रकरणांत एक साम्य आहे. आरोपी आणि राजकीय नेत्यांतील जवळीक. याच मुद्द्यावरून माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मुंडेंच्या मंत्रिपदाला हादरा देणाऱ्या वाल्मिक कराडच्या प्रकरणातील कटू आठवणी पुन्हा जाग्या झाल्या असून, त्यांनी आता सूडाची रणनीती आखल्याचं सूत्रांकडून समजतंय. राजकीय कटुता आता वैयक्तिक सूडाकडे वळताना दिसत असून, बीडमधील जनतेसमोर आता ‘दुश्मनीचा नवा अंक’ उघडणार असल्याचं चित्र तयार झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com