Beed Jail News: बीड कारागृहात सगळं काही ओक्के असल्याचा अहवाल समोर आलाय! वाल्मिक कराडला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, जेलच्या चार भिंतीआडून फोनाफोनी आणि खासदाराच्या मुलाला कट रचला जातो, असे गंभीर आरोप झाले होते. या आरोपांनंतर बीड कारागृहाची तीन स्वतंत्र उच्चस्तरीय पथकांकडून चौकशी करण्यात आली. आणि या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या पथकांच्या तपासात कोणतीही अनियमितता किंवा तांत्रिक दोष आढळला नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. पण या चौकशीच्या निष्कर्षांबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय घडलं, आणि कारागृह प्रशासनाने सुरक्षेसाठी कोणती पावलं उचलली आहेत, हे समजून घेऊया.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.