Mahadev Munde case: Dnyaneshwari Munde घेणार Devendra Fadnavis यांची भेट| Beed News

१७ महिन्यानंतरही आरोपीला अटकेत नाही, ज्ञानेश्वरी मुंडेंचा आक्रमक भूमिका, फडणवीसांची घेणार भेट

महादेव मुंडे हत्याप्रकरणाला १७ महिने उलटून गेले आहेत, तरीही या प्रकरणात अजूनही एकही आरोपी अटकेत नाही. बीडच्या एसपींनी ३ एप्रिलपर्यंत आरोपींना अटक करण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली. मात्र, ३ एप्रिलनंतरही आरोपींना अटक न झाल्यास, ज्ञानेश्वरी मुंडे फडणवीसांना भेटण्यासाठी तयारी करत आहेत, असं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com